वर यादी

वधु यादी

अखिल भारतीय कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण मंडळ


आमचे स्फूर्तीस्थान


        नोकरी व कामधंदयानिमित्त ज्ञातीतील कुटुंब आज वेगवेगळ्या शहरामध्ये राहत आहेत. त्या सर्व कुटुंबाची माहिती आज लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. बरेचदा एकाच शहरात असूनही ज्ञातीतील कुटुंबे एकमेकांना ओळखत नाही.ज्ञातीतील अनेकजण आज डॉक्टर, इंजीनियर, आर्किटेक्ट, राजकारण, सामाजिक क्षेत्र यशस्वी व्यवसायिक तसेच महत्वाच्या पदावर नोकरीत आहेत व आपआपल्या क्षेत्रात अग्रेसर व मोठे नावं संपादन करून आहेत. परंतु ही माहीती एकत्रितपणे कुठेही संकलित केलेली नाही जातीतील कला, संगीत, क्रीडा यात विशेष प्रावीण्य मिळवतात. या सर्व यशस्वी व अग्रेसर व्यक्तींचा फायदा समाजातील ईतर ज्ञातीबांधवांना व्हावा हे उद्दिष्ट नजरे समोर ठेऊन तसेच सर्व समाजाचा एकमेकांशी संपर्क असावा म्हणून सर्व समाजबांधवांची नोंदणी केली जाणार आहे. तरी कृपया कुडाळदेशकर आद्द्य गौड ब्राम्हण ज्ञातीबांधवांनी सहकार्य करावे.

 

  
Designed & Developed by Kcs Infosys 9975853401
Apycom jQuery Menus